नाशिक : करंजवण पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन

मनमाड : (जि. नाशिक) प्रतिनिधी आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या आणि मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणारी 311 कोटीच्या करंजवण पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोमवारी (दि.13) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला औद्योगिक मंत्री उदय सावंत, पालकमंत्री दादा भुसे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी शहरातील भगवान ऋषीं …

The post नाशिक : करंजवण पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करंजवण पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन