नाशिक : म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्षपदाचा पदभार बडगुजरांनी स्वीकारला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी टाकलेल्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही. महापालिका कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृह आणि सभागृहाबाहेर सातत्याने आवाज उठवेन, असे आश्वासन नाशिक महापालिकेच्या शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी दिले. नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर …

The post नाशिक : म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्षपदाचा पदभार बडगुजरांनी स्वीकारला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्षपदाचा पदभार बडगुजरांनी स्वीकारला