तानाजीने अवघ्या ३८ मिनिटांत सर केले कळसुबाई शिखर

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसुबाई शिखराची (Kalsubai Peak) चढाई अवघ्या ३८ मिनिटे १४ सेकंदांमध्ये सर करून गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून त्यांनी हा विक्रम केला आहे. यापूर्वी विक्रम बारी गावातील गिर्यारोहक साजन भांगरे यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये कळसुबाई शिखर ४२ मिनिटांमध्ये सर केल्याची नोंद होती. …

The post तानाजीने अवघ्या ३८ मिनिटांत सर केले कळसुबाई शिखर appeared first on पुढारी.

Continue Reading तानाजीने अवघ्या ३८ मिनिटांत सर केले कळसुबाई शिखर

नाशिक : वयाच्या ७ व्या वर्षी अथर्वकडून कळसुबाई शिखर सर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; वयाच्या ७ व्या वर्षी अथर्व जगताप या चिमुकल्याने कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. कळसुबाई हे सह्याद्री पर्वतरांगेत राज्यातील सर्वात उंच शिखर असून, समुद्रसपाटीपासून त्याची उंची १६४६ मी. इतकी आहे. शिखरावर चढाई करण्यास कठीण वाट आहे. अशा खडतर मार्गाने अथर्व मनोहर …

The post नाशिक : वयाच्या ७ व्या वर्षी अथर्वकडून कळसुबाई शिखर सर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वयाच्या ७ व्या वर्षी अथर्वकडून कळसुबाई शिखर सर