नाशिक : चांदवडला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद 

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव आज गुरुवारी सकाळी 9 वाजता सुरू झाले, मात्र व्यापाऱ्यांनी कमी दराने कांदा पुकारल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा लिलाव बंद पाडले. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी केंद्र व राज्य सरकार वर टीकास्त्र डागले. जोपर्यंत कांद्याची 4 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होत नाही …

The post नाशिक : चांदवडला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद 

मंत्रालयासमोर कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशारा, लासलगावी शेतकरी संतप्त

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा   कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू असून चांगला भाव मिळेल या अपेक्षेने साठविलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले. यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक होत कांद्याला प्रति किलो 30 रुपये देण्याची मागणी केली. कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार रुपयांच्या जवळपास …

The post मंत्रालयासमोर कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशारा, लासलगावी शेतकरी संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्रालयासमोर कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशारा, लासलगावी शेतकरी संतप्त