नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव बेमुदत बंद

नाशिक : टीम पुढारी– केंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर (Nashik Onion) नियंत्रणात आणण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत निर्यातबंदी लागू केली. या निर्णयाचे जिल्हाभरात दिवसभर तीव्र पडसाद उमटले. प्रमु‌ख बाजारपेठ असलेल्या लासलगावसह चांदवड, येवला, कळवण, नांदगाव आदी बाजारपेठांत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. तसेच ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. जिल्हा व्यापारी असोसिएशनने निर्यातबंदी उठवली जात नाही, तोपर्यंत …

The post नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव बेमुदत बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव बेमुदत बंद