शेतकऱ्यांच्या मागणीनंतर उद्यापासून कांदा लिलाव; बाजार समितीचा निर्णय

नाशिक ( सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर बाजार समितीच्या येथील मुख्य बाजार आवारासह नायगाव येथील उपबाजारात सोमवार (दि. २२) पासून सकाळी १० वाजता कांद्यासह शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शशिकांत गाडे व संचालक मंडळाने केले आहे. तसेच वाहनांतील शेतमाल शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याच्या खळ्यावर खाली करून द्यावयाचा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. बाजार समितीने मार्केट …

Continue Reading शेतकऱ्यांच्या मागणीनंतर उद्यापासून कांदा लिलाव; बाजार समितीचा निर्णय