७२ दिवसांनंतर ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा  तब्बल ७२ दिवसांनंतर केंद्र सरकारच्या समितीने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी हटवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा …

The post ७२ दिवसांनंतर ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading ७२ दिवसांनंतर ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी