Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खरीप हंगामात पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना 2023 मध्ये लागू केली आहे. त्याअंतर्गत सोयाबिन व कापूस या पिकांना 50 हजार रुपयांचे पिकविमा संरक्षण मिळणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे …

The post Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण

नाशिक : साठविलेल्या कापसातील अळ्यांमुळे त्वचारोगाची भीती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी साठविलेल्या कापसामध्ये अळ्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी तसेच ग्रामस्थांना त्वचारोग होण्याची भीती तयार झाली आहे. सोमवारी (दि. १३) तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह पथकाने पाहणी करताना, त्यांना या अळ्यांमुळे त्रास झाला. याबाबतचा अहवाल तयार करून राहुरी कृषी विद्यापीठ आणि केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथे पाठविण्यात …

The post नाशिक : साठविलेल्या कापसातील अळ्यांमुळे त्वचारोगाची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साठविलेल्या कापसातील अळ्यांमुळे त्वचारोगाची भीती