धुळे : चोरट्यांचा दीड लाखांच्या सोयाबीनवर डल्ला

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील दहिवेल रस्त्यावरील कांद्याच्या चाळीतून चोरट्यांनी मध्यरात्री 30 क्विंटल सोयाबीन लांबवला. त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. सामोडे येथील भूषण शिवाजी शिंदे यांचे गावालगत शेत आहे. या ठिकाणी असलेल्या कांद्याच्या चाळीत सुरेश विश्वासराव शिंदे यांनी 30 क्विंटल सोयाबीन ठेवले होते. शिंदे सकाळी शेतात गेले असता कांदा चाळीत गेले तेव्हा चोरी …

The post धुळे : चोरट्यांचा दीड लाखांच्या सोयाबीनवर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चोरट्यांचा दीड लाखांच्या सोयाबीनवर डल्ला

Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खरीप हंगामात पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना 2023 मध्ये लागू केली आहे. त्याअंतर्गत सोयाबिन व कापूस या पिकांना 50 हजार रुपयांचे पिकविमा संरक्षण मिळणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे …

The post Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण

नाशिक : कांदा, सोयाबीन, टोमॅटोवरील आशा धुळीस: द्राक्षशेतीही धोक्याच्या उंबरठ्यावर

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा टोमॅटो, सोयाबीन, कांदा पिकाला चांगला दर नसल्याने शेतकरीवर्गाच्या डोळ्यात पाणी आले आहे. यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात नुकसानीमुळे आलेले अश्रू सुकत असताना आता घसरलेल्या दरांमुळे पुन्हा अश्रू आले आहेत. तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम आ वासून उभ्या राहिल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे चारी मुंड्या चित झाला आहे. सध्या तर टोमॅटोला क्रेटला ७० …

The post नाशिक : कांदा, सोयाबीन, टोमॅटोवरील आशा धुळीस: द्राक्षशेतीही धोक्याच्या उंबरठ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा, सोयाबीन, टोमॅटोवरील आशा धुळीस: द्राक्षशेतीही धोक्याच्या उंबरठ्यावर