Nashik : कार पार्किंगवरून वाद, हनुमानवाडीत माय-लेकास मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कार पार्किंगवरून कुरापत काढून दोघांनी मिळून माय-लेकास मारहाण केल्याची घटना हनुमानवाडीतील चौधरी मळा परिसरात ३१ ऑक्टोबरला घडली. यात रुपेश सुभाष सूर्यवंशी (४१) व त्यांची आई यांना मारहाण झाली आहे. रुपेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सुरेश पाटील, दीपक पाटील यांनी कार पार्क करण्यावरून कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. रुपेश यांची …

The post Nashik : कार पार्किंगवरून वाद, हनुमानवाडीत माय-लेकास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कार पार्किंगवरून वाद, हनुमानवाडीत माय-लेकास मारहाण