नाशिक: खोक्यांचे आरोप करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा! – खा. श्रीकांत शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील शिवसेना-भाजप सरकारने नऊ महिन्यांत विविध लोकोपयोगी निर्णय घेतल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता गेल्यामुळे काही जणांना उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत व झोपेतही खोक्याचे स्वप्न पडतात, असे टीकेचे बाण खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर सोडले. खोक्यांवरून आरोप करणाऱ्यांची एकदा नार्काे टेस्ट करून घ्या. जेणेकरून कोणाकडून कोणी किती खोके …

The post नाशिक: खोक्यांचे आरोप करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा! - खा. श्रीकांत शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: खोक्यांचे आरोप करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा! – खा. श्रीकांत शिंदे