धुळे : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणार्‍या नुकसानीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात-आ.कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा तालुक्यासह जिल्ह्यातही वन्यप्राण्याच्या हल्ल्यांमुळे नागरीक व जनावरांच्या मृत्यचे तसेच जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे वनक्षेत्रालगत असलेल्या पिकांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणार्‍या हानीपासून रक्षण व्हावे. म्हणून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली आहे. दरम्यान वनक्षेत्रालगत असलेल्या शेतीतील पिकांची वन्यप्राण्यांमुळे नासधुस होत आहे. तसेच प्रधानमंत्री …

The post धुळे : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणार्‍या नुकसानीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात-आ.कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणार्‍या नुकसानीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात-आ.कुणाल पाटील