सप्तशृंगी गडाच्या शिखरावर फडकला कीर्तिध्वज, 500 वर्षांची परंपरा

सप्तशृंगीगड: पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर अश्वीन नवमीला मध्यरात्री भगवतीच्या शिखर परंपरेप्रमाणे कीर्तिध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वज लावण्यासाठी ही परंपरा सुमारे 500 वर्षांपासून सुरू आहे. दरेगाव येथील आदिवासी समाजाच्या गवळी परिवाराला हा ध्वज लावण्याचा मान आहे. या अद‌्भूत सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेली लावली होती. शिखरावर जाण्यासाठी कुठूनही रस्ता नाही. …

The post सप्तशृंगी गडाच्या शिखरावर फडकला कीर्तिध्वज, 500 वर्षांची परंपरा appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडाच्या शिखरावर फडकला कीर्तिध्वज, 500 वर्षांची परंपरा