Nashik : शिवसैनिकांनो जोमाने कामाला लागा : जिल्हाप्रमुख कुणाल दराडे

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा सध्याचा काळ खऱ्याखुऱ्या शिवसेनेचा कसोटी काळ असला तरी कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असून, शिवसेनेची खरी ताकद दाखविण्यासाठी संघटन वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामास लागावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी केले. उद्धव शिवसेना ठाकरे या पक्षाची बैठक निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथील शिवसेना कार्यालयात आयोजित …

The post Nashik : शिवसैनिकांनो जोमाने कामाला लागा : जिल्हाप्रमुख कुणाल दराडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिवसैनिकांनो जोमाने कामाला लागा : जिल्हाप्रमुख कुणाल दराडे

नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून सुहास कांदे यांना हटवले, ‘यांना’ दिली जबाबदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक फेरबदल केले असून, बंडखोर आमदार सुहास कांदे यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्याकडे नांदगाव, मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघाचे प्रमुखपद होते. आता त्यांच्याऐवजी गणेश धात्रक यांच्याकडे हे पद सोपविले आहे. त्याचबरोबर नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडील दिंडोरी लोकसभा सहसंपर्कपद काढून …

The post नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून सुहास कांदे यांना हटवले, 'यांना' दिली जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून सुहास कांदे यांना हटवले, ‘यांना’ दिली जबाबदारी