Nashik : कृषी महोत्सवात ज्वारीची बिस्किटे, उखळात कुटलेला तांदूळ अन् बरच काही…

नाशिक: पुढारी वृत्तसेवा सेंद्रिय शेतीत पिकविलेला भाजीपाला, आदिवासी पट्टयातील रानभाज्या तसेच इगतपुरी, त्र्यंबक जिल्ह्यात पिकणारा तांदूळ या सर्व पदार्थांची मांदियाळी कृषी विभागाच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या पाचदिवसीय कृषी महोत्सवात दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे शेतकरी आणि महिला बचतगट यात सहभागी आहेत. राज्य शासनाच्या सूचनांनुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी आयोजन करण्यात येत आहे. त्या …

The post Nashik : कृषी महोत्सवात ज्वारीची बिस्किटे, उखळात कुटलेला तांदूळ अन् बरच काही... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कृषी महोत्सवात ज्वारीची बिस्किटे, उखळात कुटलेला तांदूळ अन् बरच काही…

कृषी महोत्सव नाशिक : उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत, पालकमंत्र्यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सुमारे 46 हजार शेतकर्‍यांना पीकविमा कंपनीने 14 कोटी 50 लाख रुपये भरपाई दिलेली आहे. तर उर्वरित शेतकर्‍यांनाही लवकरच भरपाई देण्याच्या सूचना विमा कंपन्यांना दिल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतिगृहावर आयोजित कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी दिली. …

The post कृषी महोत्सव नाशिक : उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत, पालकमंत्र्यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading कृषी महोत्सव नाशिक : उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत, पालकमंत्र्यांची माहिती