बदलीविरोधात डॉ. बी. जी. शेखर पाटील यांची ‘कॅट’मध्ये धाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी नुकत्याच झालेल्या बदलीमुळे केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात (कॅट) धाव घेतली आहे. सेवानिवृत्तीस चार महिने बाकी असताना तसेच कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृह विभागाने बदली केल्याने त्यांनी ही याचिका दाखल केल्याचे समजते. (Police Transfer) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या …

The post बदलीविरोधात डॉ. बी. जी. शेखर पाटील यांची 'कॅट'मध्ये धाव appeared first on पुढारी.

Continue Reading बदलीविरोधात डॉ. बी. जी. शेखर पाटील यांची ‘कॅट’मध्ये धाव