कोंडाईबारी घाटात एसटी बसचा भीषण अपघात; वीस प्रवासी जखमी

पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील कोंडाईबारी घाटात दहिवेल गावानजिक आज सकाळी नवापूर वरुन पुणे जाणारी एसटी बसला चारचाकी वाहनाने हुलकावणी दिली. यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने कोंडाईबारी घाटात बस वळण रस्त्यावर अज्ञात वाहनावर जाऊन धडकली. या अपघातात चालक व वाहकासह 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले. सर्व जखमी प्रवाशांना परिसरातील लोकांच्या मदतीने दहिवेल व …

The post कोंडाईबारी घाटात एसटी बसचा भीषण अपघात; वीस प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading कोंडाईबारी घाटात एसटी बसचा भीषण अपघात; वीस प्रवासी जखमी