Nashik News : धूर सोडणाऱ्यांना’कोटपा’चा दणका

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांसह प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई केली जाते. त्यात दंडाची तरतूद असल्याने त्याचा फटका धूम्रपान करणाऱ्यांसह विक्रेत्यांना बसत आहे. शहर पोलिसांनी चालू वर्षात सुमारे ४०० जणांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई केली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात तरुणींचे प्रमाणही लक्षणीय असल्याने ही चिंतेची बाब आहे. शहरात …

The post Nashik News : धूर सोडणाऱ्यांना'कोटपा'चा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : धूर सोडणाऱ्यांना’कोटपा’चा दणका

Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिसांनी शहरात गुटखा विक्री, वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघांना पकडून त्यांच्याकडून लाखाे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोहंमद साजीद मोहंमद नासीर अन्सारी व मोहंमद दिलशाद इस्लाममुद्दीन मलिक व मोहंमद जुबेर रियासदअली अन्सारी (रा. वडाळागाव) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्हे …

The post Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई