नाशिक : कोथिंबिरीला मिळाला एकरी दोन लाखांचा दर, उंबरखेडचा शेतकरी लखपती

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत येथून जवळ असलेले उंबरखेड येथील शेतकरी राजेंद्र निरघुडे यांच्या एक एकरमधील कोथिंबीर दोन लाखांना जागेवरच विक्री झाली. यामुळे शेतकरी निरघुडे यांनी समाधान व्यक्त केले. पिंपळगाव बसवंत येथील देवरत्न आडतचे व टोमॅटो कांदा आडतदार राजेंद्र निरघुडे यांची पाच एकर शेती आहे. ते द्राक्ष न लावता नगदी पिके …

The post नाशिक : कोथिंबिरीला मिळाला एकरी दोन लाखांचा दर, उंबरखेडचा शेतकरी लखपती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोथिंबिरीला मिळाला एकरी दोन लाखांचा दर, उंबरखेडचा शेतकरी लखपती

नाशिकमध्ये कोथिंबिरीची आवक स्थिर, दरात चढउतार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात कोथिंबिरीची आवक सरासरी 1760 क्विंटल झाली. कोथिंबिरीला प्रतिक्विंटल २०० ते २६५० रुपये, तर सरासरी दर २८०० रुपये मिळाला. आवक स्थिर असून, दरामध्ये चढउतार असल्याचे दिसून आले. सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढउतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक १०७१ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ८०० ते १७०० …

The post नाशिकमध्ये कोथिंबिरीची आवक स्थिर, दरात चढउतार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये कोथिंबिरीची आवक स्थिर, दरात चढउतार

नाशिक बाजारपेठ : कोथिंबीर 120 रुपये जुडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक बाजारपेठेत आज कोथिंबीर 120 रुपये जुडीने विकली गेली. नवरात्रोत्सवात कोथिंबिरीचे भाव 200 रुपये जुडीच्या आसपास गेल्यानंतर दिवाळीच्या आधी भाव कमी होऊन 30 ते 40 रुपये जुडी झाली होती. मात्र, आता कोथिंबिरीची जुडी 120 रुपये झाली असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. राष्‍ट्रीय : भुकेतून निर्माण होणारे प्रश्न दरम्यान, कोथिंबीरसोबतच इतर पालेभाज्या …

The post नाशिक बाजारपेठ : कोथिंबीर 120 रुपये जुडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बाजारपेठ : कोथिंबीर 120 रुपये जुडी