नाशिक : जिल्ह्यात नव्याने 16 कोरोनाबाधित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात शनिवारी (दि.8) नव्याने 16 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात शहरात सात, ग्रामीण भागात पाच, मालेगावमध्ये एक व परजिल्ह्यात तीन बाधितांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत 86 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होते. त्यापैकी दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. जिल्ह्यातील 15 संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे. …

The post नाशिक : जिल्ह्यात नव्याने 16 कोरोनाबाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात नव्याने 16 कोरोनाबाधित

नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत आढळले 12 कोरोनाबाधित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा धोका आहे. मंगळवारी व बुधवारी (दि. 14 व 15) जिल्ह्यात नव्याने 12 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपर्यंत 32 सक्रिय बाधितांवर उपचार सुरू होते. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्गही वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी …

The post नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत आढळले 12 कोरोनाबाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत आढळले 12 कोरोनाबाधित