कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, तज्ज्ञाचा सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. उन्हाच्या झळांमुळे बाहेर पडायची इच्छा नसली तरी नोकरी, कामानिमित्त उन्हात बाहेर पडावेच लागते. अशावेळी कोल्डड्रिंकचा आधार न घेता घरगुती शरीराला कूल ठेवणारे हेल्दी कूलर्स म्हणजेच आरोग्यदायी पेय पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. उन्हाळा म्हटला की, थंड पिण्याची इच्छा होतेच. उन्हामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याने तहान लागल्यावर …

The post कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, तज्ज्ञाचा सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, तज्ज्ञाचा सल्ला