क्रिप्टोकरन्सीच्या नादात तरुणाने गमावले ४३ लाख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जेलरोड परिसरातील एका तरुणास व्हॉटसॲपवर क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगची लिंक पाठवून भामट्याने युवकास ४३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. मिलींद तिर्थराज पाटील (३२, रा. जेलरोड) याने याबाबत सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फिर्याद दाखल केली. मिलिंद पाटील यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान, भामट्याने लिंक पाठवून क्रिप्टो …

The post क्रिप्टोकरन्सीच्या नादात तरुणाने गमावले ४३ लाख appeared first on पुढारी.

Continue Reading क्रिप्टोकरन्सीच्या नादात तरुणाने गमावले ४३ लाख