नाशिक : आदर्श ग्रामसेवकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदर्श ग्रामसेवकांना पुरस्काराबरोबर दिलेली एक वेतनवाढ कायम करत त्यांच्याकडून वसूल केलेली वेतनवाढीची रक्कम परत करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठाने दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कारप्राप्त १६० ग्रामसेवकांनी ही याचिका दाखल केली होती. खोर : भरधाव कारने चिरडल्याने दोघांचा मृत्यू जिल्ह्यातील आदर्श …

The post नाशिक : आदर्श ग्रामसेवकांना उच्च न्यायालयाचा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदर्श ग्रामसेवकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

नंदुरबार : दिल्लीच्या धर्तीवर सर्व खंडपीठांमध्येसुद्धा ऑनलाइन न्यायदान व्हायला हवे – ॲड. असीम सरोदे

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा दिल्ली उच्च न्यायालयाच्या धर्तीवर सर्व खंडपीठांमधील न्यायदान प्रक्रिया ऑनलाइन व्हावी. याविषयीचा आग्रह धरण्यासाठी जनसमुहाने पुढे आले पाहिजे; असे प्रतिपादन विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले. एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची चौकशी सुरु उच्च न्यायालयात अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ येते. त्यावेळी …

The post नंदुरबार : दिल्लीच्या धर्तीवर सर्व खंडपीठांमध्येसुद्धा ऑनलाइन न्यायदान व्हायला हवे - ॲड. असीम सरोदे appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : दिल्लीच्या धर्तीवर सर्व खंडपीठांमध्येसुद्धा ऑनलाइन न्यायदान व्हायला हवे – ॲड. असीम सरोदे

नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची आज निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा संघ फेडरेशन निवडणुकीसाठी रविवारी (दि.25) मतदान होत आहे. जिल्ह्यातील सात तालुका संचालक तर पाच जिल्हास्तरीय संचालक अशा 12 पदांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. गंगापूर रोडवरील व्ही. एन. नाईक संस्थेच्या महाविद्यालयात सकाळी 8 ते 4 या वेळात मतदान होणार आहे. तर सोमवारी (दि.26) द्वारका येथील काशीमाळी मंगल कार्यालयात …

The post नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची आज निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची आज निवडणूक