नाशिक : मजूर फेडरेशनच्या 12 संचालकांचे आज ठरणार भवितव्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा संघ फेडरेशनच्या संचालकपदांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान रविवारी (दि.२५) पार पडले. क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील १४ मतदान केंद्रांवर पार पडलेल्या निवडणुकीत ९६.७३ टक्के मतदान झाले. मतमोजणी सोमवारी (दि.२६) सकाळी ८ पासून द्वारका येथील काशीमाळी मंगल कार्यालयात होणार असल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश महंत …

The post नाशिक : मजूर फेडरेशनच्या 12 संचालकांचे आज ठरणार भवितव्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मजूर फेडरेशनच्या 12 संचालकांचे आज ठरणार भवितव्य

नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची आज निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा संघ फेडरेशन निवडणुकीसाठी रविवारी (दि.25) मतदान होत आहे. जिल्ह्यातील सात तालुका संचालक तर पाच जिल्हास्तरीय संचालक अशा 12 पदांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. गंगापूर रोडवरील व्ही. एन. नाईक संस्थेच्या महाविद्यालयात सकाळी 8 ते 4 या वेळात मतदान होणार आहे. तर सोमवारी (दि.26) द्वारका येथील काशीमाळी मंगल कार्यालयात …

The post नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची आज निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची आज निवडणूक