खानदेश महोत्सव : आज शंकर महादेवन यांची उपस्थिती, खानदेश रत्न पुरस्काराच्या वितरणाने होणार समारोप

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा खानदेश महोत्सवाचा तिसरा दिवस शालेय विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांच्या प्रदर्शनाने जल्लोषात साजरा झाला. सायंकाळी सिनेमा व टीव्ही कलाकारांच्या धमाल विनोदी प्रहसनांच्या सादरीकरणाने, मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिका मानसी नाईक आणि सुवर्णा काळे यांच्या अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली. रविवारी (दि. 25) गायक शंकर महादेवन यांच्या मैफलीने आणि खानदेश रत्न पुरस्कार वितरणाने या महोत्सवाचा …

The post खानदेश महोत्सव : आज शंकर महादेवन यांची उपस्थिती, खानदेश रत्न पुरस्काराच्या वितरणाने होणार समारोप appeared first on पुढारी.

Continue Reading खानदेश महोत्सव : आज शंकर महादेवन यांची उपस्थिती, खानदेश रत्न पुरस्काराच्या वितरणाने होणार समारोप

नाशिक : जातं फिरलं अन् खानदेशची संस्कृती प्रकटली, खानदेश महोत्सवाला सुरुवात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा खानदेशची संपन्न संस्कृती उलगडणाऱ्या खानदेश महोत्सवाला शोभायात्रेने प्रारंभ करण्यात आला. मुख्य मंडपात मान्यवरांच्या हस्ते जाते फिरवून आणि अहिराणी ओव्या गात महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ठक्कर डोममध्ये येत्या २५ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे. त्याच्या उद्घाटनानिमित्त आ. सीमा हिरे आणि भाजप नेते …

The post नाशिक : जातं फिरलं अन् खानदेशची संस्कृती प्रकटली, खानदेश महोत्सवाला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जातं फिरलं अन् खानदेशची संस्कृती प्रकटली, खानदेश महोत्सवाला सुरुवात

खानदेश महोत्सव : २२ डिसेंबरपासून अनुभवा संस्कृतीचे विविध पैलू

सिडको : पुढारी वृत्तसेवा खानदेशची संपन्न संस्कृती उलगडणारा खानदेश महोत्सव दि. २२ ते २५ डिसेंबर दरम्यान सिटीसेंटर मॉलजवळील ठक्कर डोममध्ये आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजक आ. सीमा हिरे व रश्मी बेंडाळे-हिरे यांनी दिली. पिंपरी : स्वच्छ भारत ब्रँड अ‍ॅम्बेसिडरची बैठक महाराष्ट्राला मुक्ताबाई, साने गुरुजी, बहिणाबाई, बालकवी, भालचंद्र नेमाडे, केकी मूस, ना. धो. महानोर, …

The post खानदेश महोत्सव : २२ डिसेंबरपासून अनुभवा संस्कृतीचे विविध पैलू appeared first on पुढारी.

Continue Reading खानदेश महोत्सव : २२ डिसेंबरपासून अनुभवा संस्कृतीचे विविध पैलू