नाशिक : धाडसी चोरीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा येथील सिन्नर – शिर्डी महामार्गावर असणार्‍या गणपती मंदिरासमोरील काटे कॉम्प्लेक्समध्ये देवा बॅटरी दुकानातून अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत चोरी केली. चोरट्यांनी दुकानातील शटरचे कडी-कोयंडे तोडत अडीच लाखांचा ऐवज लंपास करून पोबारा केल्याची घटना शनिवारी (दि. 25) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. RBI रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची वाढ करु शकते, अर्थतज्ज्ञांचे मत …

The post नाशिक : धाडसी चोरीत अडीच लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धाडसी चोरीत अडीच लाखांचा ऐवज लंपास