जागतिक बेघर दिन : १६ बेघर निवारा केंद्रात दाखल
नाशिक : पुढारी वृत्तसेवा दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत जागतिक बेघर दिनानिमित्त १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. या दहा दिवसांच्या कालावधीत शहरातील विविध भागांतून १६ बेघर महिला व पुरुषांना महापालिकेने निवारा केंद्रात दाखल करून घेतले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार आणि उपआयुक्त करुणा …
The post जागतिक बेघर दिन : १६ बेघर निवारा केंद्रात दाखल appeared first on पुढारी.
Continue Reading
जागतिक बेघर दिन : १६ बेघर निवारा केंद्रात दाखल