नाशिक महानगरपालिका : बेघर निवारा केंद्राचा प्रश्न रखडला; आयुक्त नसल्याचा फटका बसतोय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बेघरांसाठी निवाऱ्याची व्यवस्था व्हावी, याकरिता शहरात चार ठिकाणी निवारा शेडसाठी महापालिका स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. याकरिता २२ कोटी ६३ लाखांचा खर्च येणार असून, त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, आयुक्तांअभावी महासभा होऊ न शकल्याने निवारा शेडसाठी लागणाऱ्या महासभेच्या मंजुरीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी निवारा शेडचे काम …

The post नाशिक महानगरपालिका : बेघर निवारा केंद्राचा प्रश्न रखडला; आयुक्त नसल्याचा फटका बसतोय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महानगरपालिका : बेघर निवारा केंद्राचा प्रश्न रखडला; आयुक्त नसल्याचा फटका बसतोय

नाशिक : बेघर बालकांना मिळतेय ओळख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत बेघर अर्थात रस्त्यावर राहणार्‍या बालकांसाठी 1 मे 2023 पासून बालस्नेही फिरते पथक हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहरात हा प्रकल्प शिवसह्याद्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यामातून राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत शहरातील 11 ठिकाणांवरून 207 बालकांची माहिती संस्थेस संकलित केली आहे. या बालकांचे …

The post नाशिक : बेघर बालकांना मिळतेय ओळख appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेघर बालकांना मिळतेय ओळख

प्रधानमंत्री आवास योजना : सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न कासवगतीने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 पर्यंत प्रत्येक बेघराला निवारा देण्याची घोषणा केलेली आहे. पण पंतप्रधानांच्या या घोषणेची पूर्तता होण्यासाठी अवघ्या वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना, जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत केवळ 593 घरकुले पूर्णत्वास आली आहेत. यंत्रणांची कामातील कासवगती बघता सर्वसामान्यांना हक्काच्या निवार्‍यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. Gufi Paintal …

The post प्रधानमंत्री आवास योजना : सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न कासवगतीने appeared first on पुढारी.

Continue Reading प्रधानमंत्री आवास योजना : सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न कासवगतीने

नाशिक : बेघरांसाठी मनपा उभारणार चार निवारा केंद्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रशासन पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजनेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी बेघरांना निवारा केंद्र उभारले जाते. या घटकानुसार निवारा हा महत्त्वाची गरज असल्याने शहरातील बेघर आणि निराश्रित व्यक्तींना या घटनांतर्गत निवारा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात चार नवीन निवारा केंद्रांस मनपा महासभेने मंजुरी दिली. निवारा केंद्र उभारण्यासाठी 22 कोटी 63 लाख रुपयांचा सविस्तर …

The post नाशिक : बेघरांसाठी मनपा उभारणार चार निवारा केंद्रे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेघरांसाठी मनपा उभारणार चार निवारा केंद्रे

जागतिक बेघर दिन : १६ बेघर निवारा केंद्रात दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत जागतिक बेघर दिनानिमित्त १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. या दहा दिवसांच्या कालावधीत शहरातील विविध भागांतून १६ बेघर महिला व पुरुषांना महापालिकेने निवारा केंद्रात दाखल करून घेतले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार आणि उपआयुक्त करुणा …

The post जागतिक बेघर दिन : १६ बेघर निवारा केंद्रात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक बेघर दिन : १६ बेघर निवारा केंद्रात दाखल