नाशिक जिल्ह्यातील ३६,९२३ विद्यार्थी आधारकार्डविना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पालकांची उदासीनता आणि तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील ३६ हजार ९२३ विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच २३ हजार ३०८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध ठरविण्यात आले आहेत, तर १६ हजार ४८८ विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची प्रक्रिया अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याने शाळांच्या संचमान्यतेला ब्रेक लागला असून, आधारकार्ड नसल्याने हे विद्यार्थी …

The post नाशिक जिल्ह्यातील ३६,९२३ विद्यार्थी आधारकार्डविना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ३६,९२३ विद्यार्थी आधारकार्डविना

पीकविम्याला आधारचा अडसर, शेतकऱ्यांची होतेय मोठ्या प्रमाणात अडचण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालू वर्षी खरिपासाठी एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, अर्ज करण्यासाठीं काही दिवस शिल्लक असताना अर्ज प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांची आधार क्रमांक पडताळणी होत नसल्याने पीकविमा भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शासनाने १ रुपयात पीकविम्याचा …

The post पीकविम्याला आधारचा अडसर, शेतकऱ्यांची होतेय मोठ्या प्रमाणात अडचण appeared first on पुढारी.

Continue Reading पीकविम्याला आधारचा अडसर, शेतकऱ्यांची होतेय मोठ्या प्रमाणात अडचण

नाशिक : बेघर बालकांना मिळतेय ओळख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत बेघर अर्थात रस्त्यावर राहणार्‍या बालकांसाठी 1 मे 2023 पासून बालस्नेही फिरते पथक हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहरात हा प्रकल्प शिवसह्याद्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यामातून राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत शहरातील 11 ठिकाणांवरून 207 बालकांची माहिती संस्थेस संकलित केली आहे. या बालकांचे …

The post नाशिक : बेघर बालकांना मिळतेय ओळख appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेघर बालकांना मिळतेय ओळख

नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा आधारकार्ड दुरुस्ती कामासाठी शासकीय फी 50 रुपये आहे. परंतु काही दलाल गोरगरीब जनतेकडून 100 ते 200 रुपयांची मागणी केली जात आहे. वृद्ध, दिव्यांग व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना शासकीय फीदेखील माफ असतेे. नागरिकांनी नियमानुसार 50 रुपये फी भरून पावती घ्यावी. कुणी वाढीव पैशांची मागणी करत असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असा इशारा …

The post नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’

नाशिक : तुमचे आधारकार्ड 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जुने आहे का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधारकार्ड अपडेट करण्यासाठी फेब्रुवारी 2023 मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) महत्त्वाची घोषणा ट्विटरद्वारे केली. त्यानुसार तुमचे आधारकार्ड घेतल्यापासून 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जुने असेल तर तुम्हाला नव्याने कागदपत्रे (पत्ता आणि ओळख) अपडेट करावे लागणार आहे. कागदपत्रांची प्रोसेस ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने नाममात्र शुल्क आकारले जाणार …

The post नाशिक : तुमचे आधारकार्ड 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जुने आहे का? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तुमचे आधारकार्ड 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जुने आहे का?

राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे : 133 कोटींच्या प्रलंबित पुरवणी बिलांचा प्रश्न मार्गी लावणार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा राज्यात एकट्या नाशिकची 133 कोटींची पुरवणी बिले शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहेत. तथापि या पुरवणी बिलांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. कौतुकास्पद! चिमुकल्या रुद्राणीकडून 21 गडकिल्ल्यांवर चढाई मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची नुकतीच शिक्षण आयुक्तालय पुणे येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्याध्यापक शिक्षक व …

The post राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे : 133 कोटींच्या प्रलंबित पुरवणी बिलांचा प्रश्न मार्गी लावणार appeared first on पुढारी.

Continue Reading राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे : 133 कोटींच्या प्रलंबित पुरवणी बिलांचा प्रश्न मार्गी लावणार