पीकविम्याला आधारचा अडसर, शेतकऱ्यांची होतेय मोठ्या प्रमाणात अडचण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालू वर्षी खरिपासाठी एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, अर्ज करण्यासाठीं काही दिवस शिल्लक असताना अर्ज प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांची आधार क्रमांक पडताळणी होत नसल्याने पीकविमा भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शासनाने १ रुपयात पीकविम्याचा …

The post पीकविम्याला आधारचा अडसर, शेतकऱ्यांची होतेय मोठ्या प्रमाणात अडचण appeared first on पुढारी.

Continue Reading पीकविम्याला आधारचा अडसर, शेतकऱ्यांची होतेय मोठ्या प्रमाणात अडचण

नाशिक : पीकविमा शासन भरणार – पालकमंत्री भुसे

नाशिक (लखमापूर) : पुढारी वृत्तसेवा यंदापासून शेतकर्‍यांचा पीकविमा शासन भरणार असून, जास्तीत-जास्त शेतकर्‍यांनी नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. तळवाडे येथील कृषिरत्न फाउंडेशनच्या आत्महत्याग्रस्त, शहीद जवान, अपंग व गरीब कुटुंबीयांना बियाणे, खते व साडी-चोळी वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. शेतकर्‍यांच्या उद्धारासाठी शासनाबरोबरच समाजमनसुद्धा बदलणे गरजेचे आहे. शेतमाल खरेदी करताना शेतकर्‍यांच्या कष्टाचा व भावनांचा …

The post नाशिक : पीकविमा शासन भरणार - पालकमंत्री भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीकविमा शासन भरणार – पालकमंत्री भुसे

Chhagan Bhujbal : पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची चेष्टा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख, फळपिकांना हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत जाहीर करावी, ओबीसी विद्यार्थी वसतिगृहासाठी जागा देण्यात यावी, शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज, पशुधन नुकसानभरपाई द्यावी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करत ओबीसी समाजावरील अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावर भूमिका स्पष्ट केली. विरोधी …

The post Chhagan Bhujbal : पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची चेष्टा appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची चेष्टा