नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा आधारकार्ड दुरुस्ती कामासाठी शासकीय फी 50 रुपये आहे. परंतु काही दलाल गोरगरीब जनतेकडून 100 ते 200 रुपयांची मागणी केली जात आहे. वृद्ध, दिव्यांग व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना शासकीय फीदेखील माफ असतेे. नागरिकांनी नियमानुसार 50 रुपये फी भरून पावती घ्यावी. कुणी वाढीव पैशांची मागणी करत असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असा इशारा …

The post नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’