Nashik : चांदवडला गांजा तस्कर टोळी जेरबंद

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा मध्यरात्रीच्या सुमारास गांजाची तस्करी करणाऱ्या मालेगावच्या दोघा भामट्यांच्या टोळीला अटक करण्यात चांदवड पोलिसांना यश आले. या दोघांकडून सहा किलो गांजा, दोन मोबाइल, रोख रक्कम व चारचाकी गाडी असा एकूण ४ लाख ६६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती चांदवड पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांनी दिली. चांदवड …

The post Nashik : चांदवडला गांजा तस्कर टोळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चांदवडला गांजा तस्कर टोळी जेरबंद