नाशिकच्या अंजनेरी येथे उभारणार पहिलं गिधाड संवर्धन केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; निसर्गाचा स्वच्छतादूत असलेल्या गिधाडांच्या संवर्धन आणि प्रजननासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथे राज्यातील पहिले केंद्र उभारण्यात येणार आहे. वन मंत्रालयाने या केंद्राला मान्यता दिली असून, आठ कोटींचा निधीदेखील मंजूर केला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग सुकर बनला आहे. अंजनेरी येथील डोंगर भागात मोठ्या प्रमाणावर गिधाडांचे वास्तव्य आहे. तेथे विविध प्रकारची दुर्मीळ गिधाडांच्या जाती …

The post नाशिकच्या अंजनेरी येथे उभारणार पहिलं गिधाड संवर्धन केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या अंजनेरी येथे उभारणार पहिलं गिधाड संवर्धन केंद्र