नाशिक : सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड; नऊ लाखांच्या मुद्देमालासह सहा गुन्हे उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदुरशिंगोटे येथे दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीतील सात जणांना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील दरोडा, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक …

The post नाशिक : सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड; नऊ लाखांच्या मुद्देमालासह सहा गुन्हे उघड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड; नऊ लाखांच्या मुद्देमालासह सहा गुन्हे उघड