Murder : गुप्तांगावर वार करुन तरुणाचा खून, चोपड्यातील घटनेनं खळबळ

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता चोपडा तालुक्यात तरुणाच्या गुप्तांगावर वार करुन खून केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांत खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील अकुलखेडा नजीक असलेल्या संकेत हॉटेल समोरील पाटाचे चारीजवळ तरुणाचा …

The post Murder : गुप्तांगावर वार करुन तरुणाचा खून, चोपड्यातील घटनेनं खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : गुप्तांगावर वार करुन तरुणाचा खून, चोपड्यातील घटनेनं खळबळ