नाशिकच्या रामशेज किल्ल्यावर सापडल्या अकरा गुहा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दुर्गशोध अभ्यास मोहिमेत रामशेजच्या नैसर्गिक कातीव अभेद्य कड्याच्या पोटात एकूण ११ गुहा आढळून आल्या आहेत. त्याचबरोबर चाेहोबाजूने अतिशय दुर्मीळ वनस्पती, वनौषधी वृक्ष व विविध पक्षी आढळून आले आहेत. कडाक्याच्या उन्हात यावेळी दुर्गसंवर्धकांनी तीन गट तयार करून दिवसभरात ही मोहीम पूर्ण केली. यापुढेही या मोहिमेचा दुसरा टप्पा होईल, …

The post नाशिकच्या रामशेज किल्ल्यावर सापडल्या अकरा गुहा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या रामशेज किल्ल्यावर सापडल्या अकरा गुहा