Nashik : सुरगाण्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतींचे निकाल हाती

नाशिक : (सुरगाणा) पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यातील 187 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान घेण्यात आले. चारही तालुक्यांत 611 मतदान केंद्रांवर घेण्यात आलेल्या मतदानासाठी मतदारांचा भरघोस प्रतिसाद लाभला. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एकुण 59 ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीत आत्तापर्यंत हाती आलेले निकाल पुढीलप्रमाणे – सुरगाणा ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पदाचे निकाल :- अलंगुण- बिनविरोध 1) उंबरपाडा …

The post Nashik : सुरगाण्यातील 'इतक्या' ग्रामपंचायतींचे निकाल हाती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाण्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतींचे निकाल हाती