नाशिक : कचरा वर्गीकरणाकडे काणाडोळा; कठोर कारवाईचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या घंटागाडीवर लावण्यात आलेल्या ‘जिंगल’मधून ओला आणि सुका कचर्‍याचे वर्गीकरण करण्याबाबतचे सातत्याने आवाहन केले जाते. मात्र, अशातही बहुतांश रहिवासी वर्गीकरण न करताच घंटागाडीमध्ये एकत्रित कचरा देत असल्याने, 342 रहिवाशांना महापालिकेच्या घनकचरा संकलन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी तब्बल एक लाख 72 हजारांचा दंडही वसूल केला आहे. सर्वाधिक कारवाई पंचवटी …

The post नाशिक : कचरा वर्गीकरणाकडे काणाडोळा; कठोर कारवाईचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कचरा वर्गीकरणाकडे काणाडोळा; कठोर कारवाईचा इशारा