जळगाव : कापूस, कांद्याला हमीभाव तर केळी उत्पादकांना नुकसान भरपाई द्या : राष्ट्रवादीचे धरणे 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कापसाला किमान १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव तर कांद्याला किमान ३ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा. तसेच सीएमव्ही रोगामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात …

The post जळगाव : कापूस, कांद्याला हमीभाव तर केळी उत्पादकांना नुकसान भरपाई द्या : राष्ट्रवादीचे धरणे  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : कापूस, कांद्याला हमीभाव तर केळी उत्पादकांना नुकसान भरपाई द्या : राष्ट्रवादीचे धरणे 

नाशिक : वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरगुती वापराच्या गॅसचा काळाबाजार करून ताे अवैधरीत्या खासगी रिक्षा व अन्य वाहनांमध्ये भरणाऱ्या दाेघांना गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने सातपूर परिसरात पकडले. महेश रमेश गांगुर्डे (रा. कुणाल रो हाउस, हेडगेवार चौक, सिडको) आणि नीलेश दिनेश इंगळे (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) अशी या दोन संशयितांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे …

The post नाशिक : वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारे गजाआड