चोरट्यांकडून तब्बल १९ तोळे सोनेचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास 

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. सातपूर कॉलनी मधील श्री दक्षिण मुखी इच्छा पूर्ती साईनाथ मंदिर जवळ निळधारा सोसायटीमध्ये चोरट्यांनी दि.७. फेब्रुवारी रोजी रात्री १ ते पहाटे ४ वाजे दरम्यान घराचे कुलूप तोडून घरातील १९ तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने व दोन लाख रुपये लंपास केले आहेत. याबाबत …

The post चोरट्यांकडून तब्बल १९ तोळे सोनेचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास  appeared first on पुढारी.

Continue Reading चोरट्यांकडून तब्बल १९ तोळे सोनेचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास 

नाशिक : वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरगुती वापराच्या गॅसचा काळाबाजार करून ताे अवैधरीत्या खासगी रिक्षा व अन्य वाहनांमध्ये भरणाऱ्या दाेघांना गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने सातपूर परिसरात पकडले. महेश रमेश गांगुर्डे (रा. कुणाल रो हाउस, हेडगेवार चौक, सिडको) आणि नीलेश दिनेश इंगळे (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) अशी या दोन संशयितांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे …

The post नाशिक : वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारे गजाआड