Nashik : त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहासाठी भाविकाकडून चांदीचा दरवाजा

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा चांदीचा करण्यात आला असून, औरंगाबाद येथील भाविक देसरडा परिवाराने हा दरवाजा देवस्थान ट्रस्टला देणगी म्हणून दिला आहे. लाकडी दरवाजा व त्यावर चांदीचा नक्षीदार पत्रा असा हा संपूर्ण दरवाजा 21 लक्ष रुपयांचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. देसरडा परिवाराने यापूर्वी त्र्यंबकराजाच्या पूजेसाठीची चांदीची भांडी, पिंडीवर पूजेनंतर ठेवण्यात येणारे …

The post Nashik : त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहासाठी भाविकाकडून चांदीचा दरवाजा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहासाठी भाविकाकडून चांदीचा दरवाजा