जळगाव कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी खळबळ ; तरुणाकडे आढळला चॉपर

जळगाव : येथील न्यायालयाच्या आवारात गावठी कट्टा आणि काडतूस आढळल्याची घटना काल (दि. २०) घडली होती. खूनाच्या आरोपीची हत्या करण्याच कट असल्याचे उघड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज (दि. २१) पुन्हा एका संशयित आरोपीसोबत असलेल्या तरुणाकडे धारदार शस्त्र आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य धोका टळला आहे. याबाबत सविस्तर …

The post जळगाव कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी खळबळ ; तरुणाकडे आढळला चॉपर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी खळबळ ; तरुणाकडे आढळला चॉपर