नंदुरबार पोलिसांचा दुसरा धमाका; चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त, दोघांना अटक

नंदुरबार : नंदुरबार शहर व इतर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या 6 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटारसायकली हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलिसांना यश आले आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी शहर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच ९ ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणाऱ्यांना गजाआड केल्यानंतर लगेचच केलेली ही दुसरी धडाकेबाज कारवाई आहे. …

The post नंदुरबार पोलिसांचा दुसरा धमाका; चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार पोलिसांचा दुसरा धमाका; चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त, दोघांना अटक