सराईत दुचाकी चोराला ठोकल्या बेड्या, 3 दुचाकी हस्तगत

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका सराईताला सापळा रचत अटक करून त्याच्याकडून तीन चोरीच्या मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. अंबड पोलीसठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार प्रविण राठोड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती हा सोनी पार्कच्या बाहेर, धन्वंतरी मेडिकल …

The post सराईत दुचाकी चोराला ठोकल्या बेड्या, 3 दुचाकी हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading सराईत दुचाकी चोराला ठोकल्या बेड्या, 3 दुचाकी हस्तगत

नंदुरबार पोलिसांचा दुसरा धमाका; चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त, दोघांना अटक

नंदुरबार : नंदुरबार शहर व इतर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या 6 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटारसायकली हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलिसांना यश आले आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी शहर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच ९ ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणाऱ्यांना गजाआड केल्यानंतर लगेचच केलेली ही दुसरी धडाकेबाज कारवाई आहे. …

The post नंदुरबार पोलिसांचा दुसरा धमाका; चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार पोलिसांचा दुसरा धमाका; चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त, दोघांना अटक

Nashik Crime : तडीपार असतानाही चोरत होता दुचाक्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नाशिक : तडीपार असतानाही शहरात दुचाकी चोरणाऱ्या संशयितास ॲन्टी मोटारसायकल थेफ्ट व भद्रकाली गुन्हे शोध पथकाने संयुक्त कारवाई करीत पकडले. करण अण्णा कडूसकर (२१, रा. अंबड) असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या चार व गुन्ह्यात वापरलेली एक अशा पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. शहरातील वेगवेगळ्या परिसरातून वाहन चोरी होत असल्याने या गुन्ह्यांचा …

The post Nashik Crime : तडीपार असतानाही चोरत होता दुचाक्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : तडीपार असतानाही चोरत होता दुचाक्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नाशिक : दोघा दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या ; ६ दुचाकी जप्त

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात दुचाकीचोरीच्या वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिलेल्या आदेशांनुसार, पोलिस उपआयुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव व अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दोन दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली. अधिक चौकशीत या …

The post नाशिक : दोघा दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या ; ६ दुचाकी जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोघा दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या ; ६ दुचाकी जप्त

नाशिक : दुचाकी चोराला ठोकल्या बेड्या ; सहा दुचाकींसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरणार्‍या सराईत गुन्हेगाराला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सहा दुचाकींसह एक लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस उपआयुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पवन रमेश पाटील (26 रा. शिवपरी चौक, बुरकुले हॉलजवळ, उत्तमनगर, सिडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याची कसून चौकशी …

The post नाशिक : दुचाकी चोराला ठोकल्या बेड्या ; सहा दुचाकींसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी चोराला ठोकल्या बेड्या ; सहा दुचाकींसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत