यांना ब्राह्मण कोण म्हणणार? त्या मेसेजवरून भुजबळ संतापले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संभाजी भिडे प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना व्हॉटस‌् ॲपवरून धमक्यांचे मेसेज येत आहेत. यावर भुजबळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना ‘मी ब्राह्मण आहे म्हणतात आणि घाणेरड्या भाषेत शिव्या देता, यांना ब्राह्मण कोण म्हणणार?’ असा संतप्त सवाल केला. संभाजी भिडे, ब्राह्मण समाज …

The post यांना ब्राह्मण कोण म्हणणार? त्या मेसेजवरून भुजबळ संतापले appeared first on पुढारी.

Continue Reading यांना ब्राह्मण कोण म्हणणार? त्या मेसेजवरून भुजबळ संतापले

Chhagan Bhujbal : भुजबळांना अश्लील मेसेज पाठविणारा तरुण जेरबंद

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांच्या मोबाईलवर अश्लिल भाषेत मेसेज पाठविणाऱ्या व्यक्तीविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी औरंगाबादमधून इंद्रनील कुलकर्णी या तरुणाला याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. अज्ञात …

The post Chhagan Bhujbal : भुजबळांना अश्लील मेसेज पाठविणारा तरुण जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : भुजबळांना अश्लील मेसेज पाठविणारा तरुण जेरबंद

पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ

पुणे। पुढारी वृत्तसेवा अशा प्रकारे धमकी देण्याचे प्रकार पवार कुटुंबीय कधीही करीत नाहीत. शरद पवार तर अजिबातच करीत नाहीत ते वैचारिक लढाई करीत असतात. हा प्रकार उत्साहाच्या भरात काही कार्यकत्यांनी केला असावा त्यातूनच ही घटना घडली. पोलीस आता त्यांचे काम करीत आहेत अशी माहिती राज्याचे नवनिर्वाचित मंत्री छगन भूजबळ यांनी दिली. भूजबळ हे सोमवारी शहरात …

The post पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ