पिंपळनेर : गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना शेंदवडच्या निसर्गात केले मुक्त

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील सटाणा रोडवरील महाजन नगरमध्ये दि. २० डिसेंबर २०२२ ला वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेद्वारे पकडण्यात आलेल्या दोन गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना अखेर दाट जंगलात निसर्गात मुक्त करण्यात आले आहे. पिंपळनेर येथील महाजननगर येथे दि. २० डिसेंबरला दोन गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना पकडण्यात आले होते. ही पिल्ले लहान असल्यामुळे ती उडण्याच्या स्थितीत नव्हती. …

The post पिंपळनेर : गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना शेंदवडच्या निसर्गात केले मुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : गव्हाणी घुबडांच्या पिल्लांना शेंदवडच्या निसर्गात केले मुक्त

जळगाव : गारखेडा जंगलात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील श्याम फकीरा ठाकरे (वय ३५) याचा मृतदेह जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द परिसरातील नर्सरी शिवारात आढळून आला होता. याबाबत मृताच्या पत्नीने आपल्या पतीचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याची तक्रार केल्यामुळे खळबळ उडाली आहे. जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव : कर्जबाजारीपणाला कंटाळून …

The post जळगाव : गारखेडा जंगलात तरुणाचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गारखेडा जंगलात तरुणाचा संशयास्पद मृत्यू