नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असताना सद्यस्थितीत लहान-मोठ्या जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतका चारा शिल्लक आहे. भविष्यात चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी पाणी असलेल्या भागात शेतकऱ्यांच्या सहाय्याने चारा लागवड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित विभागांना केल्या आहेत. मान्सूनचे तीन महिने सरले तरीही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी …

The post नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक

नाशिक : अल निनोचे संकट दाटल्यास जनावरांच्या चाऱ्याचे काय? जिल्ह्यात किती साठा?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मार्चअखेरीस १२ लाख ३७ लाख ४०५ मेट्रिक टन जनावरांसाठीचा चारा उपलब्ध आहे. महिन्याकाठी जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची सरासरी बघता सप्टेंबर अखेरपर्यंत हा साठा पुरेल असा अंदाज आहे. त्यामूळे दुर्दैवाने जिल्ह्यावर अल निनोेचे संकट दाटले, तरी जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही. अल निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद‌्भवणाऱ्या …

The post नाशिक : अल निनोचे संकट दाटल्यास जनावरांच्या चाऱ्याचे काय? जिल्ह्यात किती साठा? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल निनोचे संकट दाटल्यास जनावरांच्या चाऱ्याचे काय? जिल्ह्यात किती साठा?