अवैध वाहतूक करणारे ट्रक जप्त, 34 म्हशींची सुटका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात येत असताना आरटीओ बॅरेक खानापूर या ठिकाणी तीन आयशर ट्रक मधून 34 म्हशी अत्यंत दयनीय अवस्थेत मिळून आल्या. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध रावेर पोलिसांमध्ये प्राणी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरटीओ विभागाचे खानापूर जवळ असलेले बॅरेक रोडवर सार्वजनिक ठिकाणी आयशर क्रमांक एम …

The post अवैध वाहतूक करणारे ट्रक जप्त, 34 म्हशींची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading अवैध वाहतूक करणारे ट्रक जप्त, 34 म्हशींची सुटका

नाशिक : कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडली, वणी पोलिसांची कारवाई

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लखमापुर फाटा परिसरात पोलिसांनी सापळा लावून जनावरांना कत्तली साठी घेऊन जाणा-या दोन पिकअप गाड्या काही वेळाच्या फरकाने पकडल्या. पिकअपमध्ये गाय, वासरे व बैल असे 12 जनावरांची वाहतूक करण्यात येत होती.  पोलिसांना या जनावरांची सुटका करुन दोन पिकअप ताब्यात घेतल्या. वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश …

The post नाशिक : कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडली, वणी पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडली, वणी पोलिसांची कारवाई