तरण तलावांसाठीचे आजीवन सभासदत्व रद्द, ‘या’ कारणामुळे मनपाचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाच तरण तलावांमध्ये हौशी जलतरणपटूंची गर्दी वाढू लागली असताना महापालिकेने १ एप्रिल २०२४ पासून कायमस्वरूपी आजीवन सभासदत्वच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पाचही जलतरण तलावांची क्षमता ५६९३ इतकी असताना क्षमतेच्या तिप्पट अर्थात १६ हजार ८४१ व्यक्ती पोहण्यासाठी येत असल्यामुळे महापालिकेला हा कटू निर्णय घ्यावा लागला आहे. महापालिकेच्या माध्यमातून …

The post तरण तलावांसाठीचे आजीवन सभासदत्व रद्द, 'या' कारणामुळे मनपाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading तरण तलावांसाठीचे आजीवन सभासदत्व रद्द, ‘या’ कारणामुळे मनपाचा निर्णय