नाशिक : जलसंपदा विभागाच्या सहायक अधिक्षकास कार्यालयात घुसून मारहाण

नाशिक : जलसंपदा विभागातील सहायक अधिक्षकास दोघांनी कार्यालयात शिरून मारहाण, शिवीगाळ करीत धमकावल्याचा प्रकार सोमवारी (दि.१३) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात प्रदीप राजाराम लोधे (५०) यांनी संशयित प्रशांत देवरे व प्रशांत धात्रक यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप लोधे यांच्या फिर्यादीनुसार, दोघा संशयितांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सिंचन भवन …

The post नाशिक : जलसंपदा विभागाच्या सहायक अधिक्षकास कार्यालयात घुसून मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जलसंपदा विभागाच्या सहायक अधिक्षकास कार्यालयात घुसून मारहाण